सुनेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला; ब्लॅकमेलर सासऱ्याला अटक
पंढरपूर तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम सासऱ्यानं सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे.पंढरपूर पोलीस ठाणेहायलाइट्स:पंढरपूर तालुक्यातील गावात धक्कादायक घटना उघडकीससुनेला ब्लॅकमेल करणाऱ्या नराधम सासऱ्याला अटकआंघोळ करताना काढला होता सुनेचा व्हिडिओसोलापूर: मूल होत नसल्याचे कारण पुढे करून अनैतिक संबंध ठेवण्यासाठी, सुनेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढल्याप्रकरणी…Continue Reading









